नवा मराठाच्या मोबाईल अॅपमध्ये बातम्या आणि बरंच काही ...
सन 1~9 57 पासुन वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दैनिक नवा मराठाच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देश-विदेशासह राज्यातील आणि स्थानिक बातम्या तसेच विविध विषयांची माहिती, लेख, छायाचित्रे व व्हिडीओ पाहणे आता सहज शक्य झाले आहे.
राजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इत्यंभूत माहिती नवा मराठाच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर वाचता येणार आहे.
नवा मराठा अॅपची वैशिष्टये :-
-सर्व क्षेत्रातील बातम्या आणि नवनवीन लेखांची नोटिफिकेशन्सद्वारे तात्काळ माहिती.
-नेटवर्क नसेल तरी नो प्रॉब्लेम ... बातम्या, लेख ऑफलाईन देखील वाचता येतात.
-फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मिडीयावर नवा मुाठाच्या बातम्या शेअीकरटरटर.
- 'ई पेपर'सायंकाळी ७ नंतर जसाचा तसा वाचण्याचीही सुविधा.
-प्रश्नमंजुषा, पोल, मोबाईल गेम्सही उपलब्ध.
-२ जी आणि ३ जी नेटवर्कवर सहज वापरता येण्याजोगे अॅप्लिकेशन आणि तेही मोफत.
-वापरण्यास आणि नेव्हिगेट करण्यास अत्यंत सुलभ व सोपे.
-तुमच्या भागातील बातम्याही देण्याची सुविधा.
Nava Maratha의 모바일 앱의 뉴스 및 기타 ...
1957 년부터 독자들 사이에서 인기를 끌고있는 Dainik Nava Maratha의 모바일 애플리케이션은 주 및 지역 뉴스는 물론 다양한 주제에 대한 정보, 기사, 사진 및 비디오를 쉽게 볼 수 있도록했습니다.
정치, 경제, 교육, 문화, 스포츠 및 엔터테인먼트에 대한 정보는 Nava Maratha의 모바일 애플리케이션에서 사용할 수 있습니다.
새로운 Maratha 앱의 하이라이트 :-
-알림을 통해 모든 현장 뉴스 및 새 기사에 대한 즉각적인 정보를 제공합니다.
-네트워크가 없어도 문제 없습니다 ... 뉴스, 기사를 오프라인에서도 읽을 수 있습니다.
-Facebook, Twitter, WhatsApp과 같은 소셜 미디어에서 새로운 Maratha 뉴스를 공유하는 기능.
-오후 7시 이후 그대로 '전자 신문'을 읽을 수있는 시설
-퀴즈, 투표, 모바일 게임도 가능합니다.
-2G 및 3G 네트워크에서 사용하기 쉬운 응용 프로그램이며 무료입니다.
-사용 및 탐색이 매우 쉽습니다.
-해당 지역의 뉴스를 제공하는 시설.
개인 정보 보호 정책 : http://enavamaratha.com/privacy/
지원하다
문의하기 :
info@enavamaratha.com
여러분의 소중한 피드백을 공유 해주세요. 앱 사용이 즐겁다면 별점 5 점을주세요!